स्नेहकेअर विषयी थोडक्यात :

सातार्‍यामध्ये नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लांईड हि संस्था गेली 32 वर्ष विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. अंध बांधवांचा उत्कर्ष व पुर्नवसन हे संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि त्यासाठी संस्थेने आजवर हजारो अंध बांधवांना रोजगारासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत केली आहे तसेच वैद्यकिय आणि शैक्षणिक मदत करीत आहे.
याच बरोबर नॅबने आता आपली सामाजिक अस्मिता जपत स्त्री सबलीकरणाची गरज लक्षात घेऊन “स्नेह केअर” विक्रीच्या माध्यमातून एक नवे पाऊल उचलले आहे.
संस्थेच्या या नव्या प्रकल्पातून होणार्‍या विक्रीतील नफ्याचा अंध बांधवांच्या उन्नतीसाठी विनियोग केला जाणार आहे. तसेच महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. 

स्नेहकेअर
महिला वर्गासाठी वरदान..

सध्या इमफर्टीलिटी, फंगल ईन्फेक्शन, जखम चिघळणे, गर्भाशयाचे ईन्फेक्शन, गर्भाशयाचा
कॅन्सर, मिस कॅरिजेस, इत्यादी गोष्टी 90 % स्त्रियांमध्ये आढळतात. दिवसें दिवस याचे प्रमाण
वाढतच चालले आहे. या सर्व कारणांसाठी बाजारात उपलब्ध असलेली 95 % प्लास्टिकयुक्त
पॅड कारणीभूत आहेत. हे पॅड्स नाशवंत नसल्यामुळे पर्यावरणाचीही मोठया प्रमाणात हानी
होत आहे. असे पॅड म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारात मोडतात.
स्नेहकेअरची वरील उप्तादने म्हणजे सर्व महिला वर्गासाठी वरदान आहेत.

अ‍ॅनाईन सॅनिटरी
नॅपकीन

100% नॅचरल
कॉटनपासून बनवलेले

अ‍ॅन्टीऑक्सिडंट
अ‍ॅनाईन चिप असलेले

कोरफड आणि पपईचे
अ‍ॅब्सॉर्बंट जेल

हाय अ‍ॅब्सॉर्बंशन क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन

Take your (Period) Pick : 

Soft Liner 

Fine Liner 

Medi Liner 

मुख्यपृष्ठ
आमच्याबद्दल थोडसं
उत्पादने

Contact Us